Surprise Me!

Nashik Accident News | नाशकात खासगी बस अपघातात नेमकं काय घडलं? | Sakal Media |

2022-10-08 57 Dailymotion

नाशिक महामार्गावर खासगी बस आणि डंपरच्या धडकेत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ किंवा १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर २८ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. आता ही घटना नेमकी काय घडली?<br />

Buy Now on CodeCanyon